Date:

22-12-2024


This is to confirm, while I or my patient is being treated as an outpatient in the ManasPsych Health Clinic. I may undergo any type of examination, pills, medication, injection, blood test, narco-analysis, electro-convulsive therapy i.e. light treatment, anesthesia and any other examination and/or treatment/procedure/Therapy(CBT/REBT etc.)as advised by the doctor. The doctor has given us an idea about this treatment method and its potential risks. I am well informed in the language I understand. As the guardian of the patient/a close relative of the patient I want to get my patient treated at ManasPsych health clinic. We promise to stay with the patient continuously in the clinic and to follow all the rules of the Clinic to ensure that the patient does not run away. I/We also promise that we are legally responsible for paying the entire bill of the Clinic and in case of any vandalism or damage caused by the patient. I/My patient has no objection to starting Disulfiram, an anti-alcohol pill, and I will be fully responsible for any adverse reaction to drinking alcohol while on this pill. I have read and understood all the above contents and have signed the following consent form.



संमती पत्र

मी/माझा पेशंट मानससाईक हेल्थ क्लिनिक मध्ये बाह्य रुग्ण या नात्याने उपचार घेत असताना कोणत्याही प्रकारची परीक्षा, गोळ्या, इंजेक्शन, रक्त परीक्षा ,नारको अनालिसिस, इलेक्ट्रो कन्वर्सेशन थेरपी अर्थात लाईट ट्रीटमेंट (Electroconvulsive therapy ECT), अनस्थेशिया अर्थात भूल व इतर कोणतेही तपासणी व उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करण्यास माझी/आमची हरकत नाही . या उपचार पद्धती बद्दल व त्यातील संभाव्य धोक्याबद्दल डॉक्टरांनी मला/आम्हाला पूर्ण कल्पना दिली आहे. मी सज्ञान आहे. रुग्णाचा पालक रुग्णाचा जवळचा नातेवाईक असून मला माझ्या रुग्णाला मानससाईक हेल्थ क्लिनिक OPD मध्ये ऍडमिशन द्यावे. दवाखान्यात आम्ही पेशंट बरोबर सतत राहू व दवाखान्याच्या सर्व नियमांचे पालन करण्याची आम्ही वचन देतो. तसेच दवाखान्याच्या संपूर्ण बिल भरण्याची तसेच पेशंट ने काही तोडफोड नुकसान केल्यास त्याची भरपाई करण्याची कायदेशीर जबाबदारी माझी/आमची असल्याचेही आम्ही वचन देतो. माझ्या रुग्णाला मला दारूबंदीची गोळी डायसल्फराम (Disulfiram) सुरू करण्यास काही हरकत नाही व ही गोळी सुरू असताना दारू प्यायल्यास होणारा त्रासास रिएक्शन (Reaction) मी संपूर्णपणे जबाबदार राहील. वरील सर्व मजकूर पूर्णपणे वाचून समजावून घेऊन खालील मान्यता दाखल सही केली आहे.


Signature
Patient's Name
Signature Parent's or Relative's Name